रेशन कार्ड तुमचं, पण मालामाल होतोय दुकानदार, कसं?

रेशनकार्डचे प्रकार 1) केशरी 2) पिवळे 3) पांढरे आणि 4) बीपीएल कार्ड

आधार क्रमांक लिंक केल्यापासून रेशन कार्डला एक विशिष्ट क्रमांक देण्यात आला आहे.

रेशन घेताना बायोमेट्रीकवर येणारा नंबर पाहून आपली पावती प्राप्त करु शकतो.

एका व्यक्तिमागे किती धान्य मिळते याची माहिती या लिंकवर  ( https://mahaepos.gov.in/SRC_Trans_Int.jsp ) मिळते.

गुगल प्ले स्टोअरमध्ये “मेरा रेशन” हे केंद्र शासनाकडून जारी करण्यात आलेले मोबाईल अप्लिकेशन डाऊन लोड करावे.

मेरा रेशन ओपन करून 7 व्या क्रमांकावरील ” आधार सिडिंग ” ह्या ऑप्शनवर क्लिक करावे.

त्या वेबसाईटवर जाऊन आपला RC नंबर टाकावा. यावर आपण किती रेशन घेतले याची माहिती मिळते.

आपण घेतलेल्या रेशनपेक्षा जास्त नोंद आढळल्यास दुकानदाराची पोलिसांकडे तक्रार करा. 

भोजपुरी क्वीनने असा साजरा केला करवा चौथ, पाहा फोटो