श्वेता तिवारीला जी खिचडी आवडते, तिला इंग्रजीत काय म्हणतात ?  

19 December 2024

Created By : Manasi Mande

खिचडी हे भारताचं राष्ट्रीय भोजन आहे. त्याचे अनेक फायदे आहेत, पण या खिचडीला इंग्रजीत काय म्हणतात ?

एका इंटरव्ह्यूदरम्यान अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या आवडत्या पदार्थांबद्दल बोलली, खिचडी अतिशय  आवडती असल्याचं तिने सांगितलं.

खिचडी ही खूप वर्षापासून आहे. अनेकांना ती आवडते, कम्फर्ट फूड वाटतं.

भारतात खिचडी सर्वात जास्त खाल्ली जात असली तरी त्याला इंग्रजीत काय म्हणतात हे बहुतांश लोकांना माहीत नाही.

खिचडीला इंग्रजीमध्ये Hotchpotch असं म्हणतात, मात्र इंग्रजीत Khichadi असा शब्दही लिहीला जातो.

खिचडी हा भारतातला सर्वात जुना पदार्थ असल्याचे दिग्गज शेफ्सनी नमूद केलंय.

भारतात अनेक डाळींची खिचडी बनवली जाते.