कधीच या लोकांवर विश्वास ठेवू नका... चाणक्यांनी काय सांगितलं ?
2 October 2024
Created By : Manasi Mande
कोणत्या लोकांवर विश्वास ठेवू नये हे चाणक्यांनी सांगितलंय
'मर्यादातीतं न कदाचिदपि विश्वसेत्। असं चाणक्य म्हणतात
यातून कोणत्या व्यक्तीवर विश्वास ठेवावा हेच त्यांनी सांगितलंय
मर्यादेचं उल्लंघन करणाऱ्यांवर विश्वास ठेवू नका
समाजात काही मर्यादा असतात, त्याचं पालन झालंच पाहिजे
पण त्याच्या विपरित चालणारे लोक घातक असतात, असे लोक तुमचा कधीही विश्वासघात करू शकतात
अशा लोकांवर विश्वास ठेवणं हा मूर्खपणाच आहे,चाणक्यांनी सांगितलेल्या या गोष्टी आजही लागू होतात
Chanakya Niti : वाईट काळात फक्त या 3 गोष्टी…; चाणक्यांनी काय सांगितलं?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा