देशातील सर्वात महागडा फ्लॅट, एका स्क्वेअर फुटाला एवढे लाख दिले
30 August 2024
Created By : Manasi Mande
मुकेश अंबानी यांच्याकडे देशातील सर्वात महागडे घर आहे
पण देशातील सर्वात महागडं अपार्टमेंट माहीत आहे का?
औषध कंपनीचे संस्थापक जेपी तपाडियांकडे सर्वात महागडं अपार्टमेंट आहे
मुंबईच्या मलबार हिल येथे हे सीव्ह्यू लक्झरी ट्रिप्लेक्स अपार्टमेंट आहे
या अपार्टमेंटची किंमत 369 कोटी आहे
लोढा ग्रुपने हे अपार्टमेंट बनवलंय, लोढा मलबार इमारतीत ते आहे
इमारतीच्या 26, 27 आणि 28व्या मजल्यावर अपार्टमेंट आहे
अपार्टमेंट 27, 160 स्क्वेअर फूट आहे, म्हणजे प्रति स्क्वेअर फुटाला 1.36 लाख रुपये मोजलेत
मोर शाकाहारी की मांसाहारी? फक्त ‘या’ लोकांनीच…
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा