नावात काय असतं म्हणतात, पण नावातच बरंच काही दडलंय

हल्ली तर नावावरून व्यक्तीचं व्यक्तीमत्त्व जोखलं जातं

I या अक्षरावरून नाव सुरू होणाऱ्या मुली भाग्यशालीच

या मुली निर्भय आणि साहसी असतात

त्या निसर्गप्रेमी असतात, जीवनसाथीची काळजी घेतात

त्या संवेदनशील असतात. छोट्या गोष्टींवर भावूक होतात

या मुली एखाद्या गोष्टीचा प्रचंड विचार करतात

त्यांचा स्वभाव सर्वांना आकर्षित करत असतो