जीवनशैली बदलल्यामुळे अनेक प्रकारचे आजार समोर येऊ लागले आहे. 

18 जानेवारी 2025

सकाळी उठल्यावर व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेचे काही लक्षणे दिसून येतात. 

सकाळी उठल्यावर थकवा आणि अशक्तपणा वाटत असल्यास व्हिटॅमिन B12 च्या कमतरता असू शकते.

सकाळी जीभ जड झाल्यासारख्या वाटत असने हे व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेचे लक्षण आहे. 

नेहमी सकाळी डोकेदुखी होत असल्यास व्हिटॅमिन B12 च्या कमतरता असू शकते. 

सकाळी उठल्यावर श्वास घेण्यास त्रास होणे हे सुद्धा व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेचे लक्षण आहे. 

मळमळ आणि उलटी होणे म्हणजे व्हिटॅमिन B12 च्या कमतरता असू शकते. 

डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून दिली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या