जगातील 6 सर्वात खोल नद्या, एक इतकी खोल त्यात की तीन कुतुबमीनार सामावतील ?
Created By: Atul Kamble
जगात १.५ लाख नद्या आहेत, अनेक नद्या शेकडो वर्षांपासून मानवाची तहान भागवत आहेत
अनेक नद्या अशा आहेत की त्यांच्या शिवाय मानव जगू शकत नाही. जगातल्या 6 खोल नद्यांबाबत जाणूयात..
चीनची पिवळी नदी तिची खोली २६२ फूट ( सुमारे ८० मीटर ) इतकी आहे.
चीनचीच मेकॉन्ग नदी जैवविविधतेने नटलेली आहे. तिची खोली ३२८ फूट आहे
अमेझॉन नदी नऊ देशातून जाते.तिला डॉल्फीन माशांचे घर असे म्हणतात. हीची खोली ३२८ फूट आहे
आफ्रीकेची चौथी सर्वात मोठी नदी जाम्बेजी असून त्यातून व्हीक्टोरिया वॉटर धबधबा निघतो. हीची खोली ३८१ फूट आहे
न्यूब नदी पूर्व यरोपातील १० देशातून जाते. ही तेथील दुसरी सर्वात मोठी नदी आहे. या नदीची खोली ५८४ फूट आहे
कॉन्गो नदीची खोली ७२० फूट आहे. याच नदीत तीन कुतूबमीनार सामावतील इतकी तिची खोली आहे.
चंद्रग्रहणात होळीचा सण, या राशीच्या लोकांवर महिनाभर होणार परिणाम