कोब्रा पेक्षाही अधिक विषारी असतो हा साप...

10 सप्टेंबर 2026

Created By:  atul kamble

इनलँड तायपन (Inland Taipan )सापाला एकदमच खतरनाक समजले जाते.याचे विष वेगाने शरीरात उतरते.

 हा साप ऑस्ट्रेलियाच्या काही भागात सापडतो.

 या सापाz'z'ला वेस्टर्न तायपन नावाने देखील ओळखले जाते.

 याच्या विषाचा परिणाम मुख्यत: नर्व्हस सिस्टीमवर होतो.(न्यूरॉटॉक्सिक )

 हा सांप शक्यतो मानवाच्या वस्तीपासून लांब रहातो.

प्रत्येक साप मानवासाठी धोकादायक नसतो.

रोज सफरचंद खाल्यास डॉक्टर दूर राहतात असे म्हटले जाते.