जगातील सर्वात अवघड जॉब म्हणजे विमोरोज्का
16 February 2024
Created By : Atul Kamble
विमोरोज्का ( vymorozka) वर्कर हाडे गोठविणाऱ्या थंडीत काम करतात
येथील हवा ब्लेडसारखी कपड्यांना कापते, मानवी सहनशक्तीला आव्हान देते
विमोरोज्का रशियातील सर्वात कठीण जॉब आहे, तापमान -50 डिग्रीच्या खाली असते
चार ते सहा महिने सैबेरियातील बर्फ नॉर्वेतील मैदानी प्रदेश ते कॅनाडाच्या ट्रुंड्रा प्रदेशापर्यंत पसरतो
'विमोरोज्का' म्हणजे 'फ्रिझींग आऊट' जगातील सर्वात प्रतिकुल परिस्थिती
जहाजातील बर्फाला कापताना सहनशक्ती, ताकद, अचूकतेची गरज लागते
रशियातील लीना नदीत 130 जहाजे जटे बंदरात येतात.
नोव्हेंबरअखेरपर्यंत मजूरांची टीम सैबेरियासाठी दुरुस्तीची कामे करतात
जाटे डॉकयार्ड 1943 मध्ये तयार झाले. जहाजाला फ्रीज करुन त्याची दुरुस्ती केली
सुमारे 7,000 क्युबिक मीटर बर्फ कापण्याचे प्रति व्यक्ती 4 लाख रुबल ( 3,58,941.73 रु.) मिळतात.
एक अनुभवी कर्मचारी एका सिझनमध्ये कमाल चार जहाजे तयार करतात.