जगातील सर्वात महागडी दारू, तिच्या किमतीत 100 फ्लॅट कराल खरेदी

24 July 2025

Created By: मयुरी सर्जेराव

दारू ही जगातील अशा गोष्टींपैकी एक आहे ज्याची किंमत अगदी कोट्यावधी रुपयांपर्यंत असते.

जगातील सर्वात महागडी दारू कोणती माहितीये?

जगातील सर्वात महागड्या दारूचे नाव इसाबेला इस्ले आहे. याच्या एका बाटलीची किंमत सुमारे 6.2  मिलियन डॉलर्स (सुमारे 52 कोटी रुपये)

या किमतीत तुम्ही नोएडामध्ये 100 फ्लॅट खरेदी करू शकता. नोएडाच्या अनेक भागात फ्लॅटची किंमत अजूनही 50 लाखच्या आसपास आहे

खरंतर, ज्या बाटलीत ही दारू ठेवली आहे ती पांढऱ्या सोन्याची बनलेली असते.  तसेच त्यावर 8500 हिरे आणि 300 माणिक जोडलेले असतात

ही एकच स्कॉच माल्ट व्हिस्की आहे. ती मे 2011 मध्ये लाँच करण्यात आली होती.

isabellasislay.com नुसार, ही स्पेशल एडिशन व्हिस्की आहे