कमाल आहे, या 8 देशातील जनता इन्कम टॅक्स भरतच नाही 

1 March 2024

Created By : Atul Kamble 

इन्कम टॅक्समार्फत सरकार कल्याणकारी योजनांसाठी महसुल जमा करते

परंतू जगात आठ देशातील नागरिकांना इन्कम टॅक्स भरावा लागत नाही

संयुक्त अरब अमिरातीची अर्थव्यवस्था तेल-टुरिझमने तगडी आहे. त्यामुळे येथे आयकर वसुल करीत नाहीत

कुवेतमध्ये देखील तेलाचे भंडार आहे. नागरिक आयकर जमा करत नाहीत.

ओमानमध्ये तेल आणि गॅसचा साठा आहे. येथील सरकार नागरिकांकडून आयकर वसुल करत नाही

सोमालिया पूर्व आफ्रिकेतला गरीब देश आहे. येथील जनतेकडून कर वसुल होत नाही

मोनाको या युरोपीय देशात जनतेकडून कर वसुल केला जात नाही

ब्रुनेई देशाच्या नागरिकांकडून कर वसुल केला जात नाही

बहारीन हा तेल निर्यात करणारा देश आहे. येथील सरकार देखील कर वसुल करीत नाही