20 september 2025
Created By: Atul Kamble
खजूरात फायबर जास्त असल्याने पचनास ते मदत करते. यामुळे बद्धकोष्ठता आणि पचनाशी संबंधित सर्व तक्रारी दूर होतात
खजूरात पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते. जे हृदयाच्या आरोग्यास उत्तम बनवते, ब्लड प्रेशरला नियंत्रित राखण्यास मदत करते
खजूरीत कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम सारखे खनिज असतात. जी हाडांना मजबूत करतात.ऑस्टीयोपोरोसिस समस्या रोखतात
खजूरात आयर्न असल्याने एनीमिया ( रक्ताची कमतरता ) सारखे आजार दूर करते. नियमित सेवनाने हिमोग्लोबिनची पातळी वाढते.
खजूरात विटामिन सी आणि डी असते, त्वचेला आरोग्यदायी आणि चमकदार बनवते. यातील एंटीऑक्सीडेंट गुण सुरकुत्या आणि वय वाढण्याच्या लक्षणांना कमी करते.
खजूरातील विटामिन B6 आणि एंटीऑक्सीडेंट्स गुण मेंदूची कार्यक्षमता वाढवते.स्मृती वाढवते.तणाव आणि चिंतेला दूर ठेवण्यास मदत करते.