Created By: Atul Kamble
05 May 2026
जगातील ही 8 शहरे आहेत सर्वाधिक तणावग्रस्त
प्रदुषण, गर्दी, गुन्हे, गरीबी आणि हिंसेमुळे जगातील काही शहरे तणावग्रस्त म्हणून ओळखली जातात.
अफगाणिस्तानची राजधानी काबल सततचा संघर्ष आणि असुरक्षितता यामुळे जगात तणावग्रस्त शहरात मोडते.
राजधानी दिल्ली देखील प्रदुषण, गर्दी, दळण-वळण समस्यांमुळे उच्च तणाव क्षेत्रात मोडते.
नायजेरियातील लागोस हे शहर कमी पाणी, दळणवळणाची समस्या, गर्दी, अपुरी घरे यामुळे तणावग्रस्त म्हणून ओळखले जाते
फिलीपाईन्सची राजधानी मनीला देखील लोकसंख्येची घनता आणि प्रवासाची दगदगीमुळे तणावग्रस्त शहर मानले जाते.
मुंबई देखील प्रदुषण, गर्दी आणि प्रकाश प्रदुषण, गरीबीमुळे तणावग्रस्त शहर म्हणून ओळखले जाते.
मेक्सिको येथील जमोरा डी हिलाल्गो हे शहर हत्या आणि चोरीच्या घटनांमुळे तणावपूर्ण मानले जाते.
मेक्सिकोच्या तिजुआना शहरात देखील उच्च गुन्हेगारीचा दर, हत्या आणि अपहरणामुळे तणावग्रस्त म्हणून ओळखले जाते.
युनाटडेट किंगडमची राजधानी लंडन देखील गर्दी, दळणवळण, आणि राहाणीमानाचा खर्च यामुळे तणावग्रस्त मानले जाते.
शरीरात पाण्याची पातळी वाढण्यासाठी दही बेस्ट की ताक ?