या देशात एकही झाड नाही, पाहण्यासाठी लोक आतुर असतात
या देशात एकही झाड नाही, पाहण्यासाठी लोक आतुर असतात
13th May 2026
Created By: Aarti Borade
जगभरात हिरवळ वाढवण्याचे प्रयत्न होत असतानाही काही देश असे आहेत जिथे एकही झाड दिसत नाही
या देशांमध्ये नैसर्गिक हिरवळ नसते, कारण ते वाळवंटी, बर्फाळ, खडकाळ किंवा अतिशहरी असतात
अशा देशांमध्ये मुख्यतः कतार, ग्रीनलँड, बहारीन, व्हॅटिकन सिटी आणि सॅन मरीनो यांचा समावेश आहे
ग्रीनलँड बर्फाने झाकलेले आहे, तेथील तापमान खूप कमी असते, त्यामुळे झाडे वाढू शकत नाहीत
बहारीनसारख्या देशांमध्ये देखील हिरवळ अभावानेच दिसते
कतार हा वाळवंटी देश आहे, जिथे पाऊस खूप कमी पडतो आणि नैसर्गिक जंगले जवळजवळ नाहीत
मुरमुरे खाण्याचे काय आहेत फायदे?
मुरमुरे खाण्याचे काय आहेत फायदे?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा