सोशल मीडियापासून दूर रहातात हे हॉलीवूड सुपरस्टार्स

15 october 2025

Created By: Atul Kamble

आजच्या सोशल मीडियावर वापरत नाही अशी व्यक्ती शोधूनही सापडत नाही. परंतू काही हॉलीवूड सुपरस्टार सोशल मीडियापासून हटकून दूर आहेत

बेनेडिक्ट कम्बरबॅच - अव्हेंजर्स मधील डॉक्टर स्ट्रेंज म्हणजे बेनेडिक्ट यांनी एका मुलाखती म्हटले होते की त्यांच्याकडे सोशल मीडियासाठी टॅलेंट नाही.

सीलीयन मर्फी - ओपनहायमर चित्रपटातून गाजलेले सीलियन मर्फी सोशल मीडिया वापरत नाहीत.ते म्हणाले या गोष्टींसाठी मी खूप म्हातारा आहे

ब्रँड पिट - हॉलीवूड सुपरस्टार ब्रँड पिट यांच्यामते सोशल मीडिया शिवाय आयुष्य खूपच सुंदर आहे.

डॅनियल रेडक्लिफ - हॅरी पॉटर म्हणजेच डॅनियन याने सोशल मीडिया ऐवजी प्रत्यक्ष लोकांशी चर्चा करायला मला आवडते असे सांगितले होते.

कीनू रिव्स - सुपरस्टार कीनू रिव्स सोशल मीडियावर वापरणे पसंद करत नाहीत,तसेच अभिनेत्री एमा स्टोन देखील सोशल मीडियापासून दूर रहाते