घरी कुंडीत लावू शकता ही रसाळ आणि चविष्ट फळझाडे
7 September 2025
Created By: Mayuri Sarj
erao
आपण कुंड्यांमध्ये लावू शकतो ही 5 फळझाडे
मोठ्या कुंडीत संत्र्याचे झाड सहजपणे लावू शकता. ज्यांचा आकार लहान असून त्यांना नारंगी असंही म्हणतात
बाल्कनीत मोठ्या अन् पसरट कुंडीत तुम्ही द्राक्षाचे रोपही लावून ते वेलीच्या आकारात भिंतीच्या आधाराने पसरवू शकता.
भारतात रास्पबेरीचे खूप सेवन केले जाते. तुम्ही ते बागेत थोड्या मोकळ्या जागेत किंवा कुंडीत लावू शकता.
व्हिटॅमिन सीने समृद्ध असलेले हे गुसबेरी देखील कुंड्यांमध्ये सहजपणे वाढवता
येते
लिंबू देखील मोठ्या खोल कुंडीत तुम्ही लावू शकता
जर तुम्ही एखाद्या झाडाची योग्य काळजी घेतली तर सुमारे 3 ते 4 महिन्यांत फळे येऊ लागतात.
वेडगळपणा… अमिताभ यांच्यासमोर अचानक चाहती साडी सोडायला लागली, ब्लॅकमेलिंग… बिग बींनी थेट उचलून घेतलं अन्….
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा