25 september 2025
Created By: Atul Kamble
हार्वर्डचे गॅस्ट्रोएंटेरोलॉजिस्ट डॉ.सौरभ सेठ यांनी इंस्टाग्रामवर गट हेल्थ ( पोटाचे आरोग्य ) सुधारण्याच्या टीप्स दिल्या आहेत, त्यांनी काही मसाले सुचवले आहेत
हळद गट हेल्थ सुधारण्यास मदत करते.लिव्हर आणि ब्रेन हेल्थ चांगली करते.हळदीचे पाणी तुम्ही पिऊ शकता
आलं पचनासाठी फायदेशीर असते.आल्याची नैसर्गिक गुण आतड्यांची सूज कमी करतात.आल्याने जेवण सहज पचल्याने पोट शांत रहाते
बडीशेपमध्ये एंटीमायक्रोबियल गुण असल्याने पोटातील ब्लोटींगची समस्या कमी होते. पचन चांगले होते.
लसूण प्री-बायोटिक असते.आतड्यातील मायक्रोबीजचे पोषण करते,याने गट हेल्थसह हार्ट हेल्थ चांगली होते. लसूण चावून खाणे फायदेशीर असते
दालचिनी ब्लड शुगर नियंत्रित करण्यास मदत करते. इंफ्लामेशन कमी करते आणि मेटाबॉलिझम बूस्ट करते.दालचिनी गट हेल्थसाठी फायदेशीर आहे.
जिऱ्याचे पाणी पिण्याने पचन चांगले होते. हे न्यूट्रीशन अब्जॉर्प्शन करण्यास मदत करते आणि गट हेल्थ सुधारते