या शाकाहारी पदार्थात असते भरपूर प्रोटीन, पाहा कोणते पदार्थ

29 october 2025

Created By: Atul Kamble

 या डाळी ( मसूर,मूग,उडीद ) प्रोटीनचा चांगला स्रोत आहेत.

छोले आणि राजमातही प्रोटीनचे प्रमाण चांगले असते. 

 सोया आणि सोया पनीर ( टोफू) शाकाहारी प्रोटीनसाठी सर्वात चांगला पर्याय आहे.

पनीरमध्ये प्रोटीनसोबत कॅल्शियम देखील भरपूर असते.

शेंगदाणे आणि बदाम सारख्या मेव्यात प्रोटीन आणि हेल्दी फॅट भरपूर असते.

दही आणि ताकात प्रोटीनसह प्रोबायोटिक्स देखील मोठ्या प्रमाणात असते.

बिन्स आणि लेग्यूम्स शाकाहारी लोकांसाठी प्रोटीनचा मजबूत स्रोत आहेत.

 पालेभाज्यात पालक आणि मेथीत थोड्या प्रमाणात प्रोटीन असते.

सूर्यफुल आणि भोपाळ्याच्या बियात देखील प्रोटीन असते.

गुगलवर या 3 गोष्टी कधीही सर्च करु नका, होऊ शकते जेल