Heels घालण्यासाठी लागते सरकारी परमिट, कहासे आते है ये लोग...

18 May 2025

created by : अतुल कांबळे 

 हिल्स परिधान करण्यासाठी देखील नियम आणि अटी लागू शकतात का ? कहासे आते है ये लोग

 तुम्हाला वाटेल हा काय प्रकार, पण हाय हिल्ससाठी देखील एका देशात लायसन्स लागतं बाबांनो

कॅलिफोर्नियाच्या Carmel-by-the-sea या शहरात दोन इंचा पेक्षा जास्त पातळी हिल्सला परवाना लागतो

या शहरात रस्त्यांवर स्ट्रीट लाईट्स नाहीत की घरांवर नंबर लिहिलेले नाहीत...

 मात्र २ इंचापेक्षा जादा उंच हिल्स घालण्यासाठी सिटी हॉलकडून फ्री परमिट लागते.विनापरमिट बेकायदा आहे

हा अजब कायदा १९६३ साली लागू झाला,त्यावेळी रस्ते इतके खराब होते की कोणीही पडून जखमी होण्याचे प्रमाण वाढले होते.

नियम आणण्याचा हेतू- कोणी पडले तर सरकारकडे भरपाई मागू नये -कोर्टात खेचू नये हा

 ट्रॅव्हल व्लॉगर @zorymory यांनी इंस्टाग्रामवर हा अजब कायदा आणि शहर दाखवले होते

 सुर्यास्तानंतर ही 5 कामे टाळा, अन्यथा लक्ष्मी नाराज होते...