जगातील टॉप 10 शहरं जेथे सर्वात जादा अब्जाधीश रहातात
1 March 2024
Created By : Atul Kamble
न्यूयॉर्क शहरात जगातील सर्वात जास्त अब्जाधीश रहातात.त्यांची संख्या 101 आहे
हॉंगकॉंगमध्ये 70 अब्जाधीश वसले आहेत, त्याचा नंबर दुसरा आहे
चीनच्या बीजिंगमध्ये 68 अब्जाधीश आहेत, ते तिसऱ्या क्रमांकावर आहे
चीनच्या शांघाईत 65 अब्जाधीश रहात असून ते जगात चौथे शहर आहे
लंडनमध्ये 63 अब्जाधीश रहात आहेत. पाचव्या नंबरचे ते शहर आहे
मॉस्को शहर 61 अब्जाधीश रहात असल्याने ते सहाव्या स्थानी आहे
मुंबई शहरात एकूण 56 अब्जाधीशांची घरे आहेत. मुंबईचा क्रमांक सातवा आहे
चीनचे शेनझेनमध्ये 54 अब्जाधीश असून ते आठव्या क्रमांकावर आहे.
दिल्लीत 37 अब्जोपती रहात असून ते नवव्या क्रमांकावर आहे.
सॅन फ्रांसिस्कोत 37 अब्जोपती रहात असून ते याबाबतीत दहाव्या क्रमांकावर आहे