भारतीय संस्कृतीत तुळसला खूप धार्मिक महत्व आहे. भारतातील घरा घरात तुळशीची  पुजा केली जाते. 

11 April 2025

Created By : Jitendra Zavar

आयुर्वेदमध्ये तुळशीचे अनेक औषधी उपयोग सांगितले आहे. अनेक आजारांवर तुळस रामबाण उपचार ठरत असते.

भारतात तुळशीचे प्रामुख्याने तीन प्रकार आहेत. रामा तुळशी, श्यामा तुळशी आणि वन तुलसी. श्यामा तुलसी यांना कृष्णा तुलसी असेही म्हणतात.

अनेक वेळा तुळशीची पाने हिरव्या रंगावरुन बदलून जांभळी होतात. त्यामागे काय कारण असते जाणून घेऊ या.

तुळशीच्या पानांचा रंग बदलण्यासाठी सूर्यप्रकाश कारणीभूत असतो. सूर्यप्रकाशामुळे तुळशीच्या पानांचा रंग हिरव्यापासून जांभळ्या रंगात बदलतो. यामागील विज्ञान समजून घेऊ या.

सूर्यप्रकाश तुळशीच्या पानांवर पडल्यावर अँथोसायनिनचे प्रमाण वाढते. हे रसायन तुळशीच्या पानांना जांभळे करते.

तुळशीचे पाने उन्हाळ्यात जांभळी होतात. प्रखर उन्हामुळे पाने हिरव्या रंगातून जांभळ्या रंगात बदलतात. उन्हाशिवाय माती आणि पाण्याची उपलब्धता पानाचे रंग बदलण्यासाठी कारणीभूत ठरते. 

तुळस घरात लावल्यामुळे ऑक्सिजन मिळतो. तुळस 20 तासांपेक्षा जास्त वेळ ऑक्सिजन तयार करते. ज्यामुळे घरातली हवा शुद्ध राहते. 

Thanks अन् Thank You या दोन शब्दांमध्ये फरक आहे. त्याची माहिती अनेकांना नसते.