नवरात्रीत ही 6 कामे करा, तुमच्या आयुष्यात...
5 October 2024
Created By : Manasi Mande
वास्तूशास्त्रात घराची उत्तर दिशा शुभ मानली जाते.ही दिशा धन आणि समृद्धीची मानली जाते आजपासून नवरात्रोत्सव सुरू झाला आहे
आर्थिक तंगी असेल तर उत्तर दिशेला खास फोटो लावा
उत्तरेला लक्ष्मी मातेचा फोटो लावावा असं वास्तूशास्त्रात म्हटलंय
उत्तर दिशेला लक्ष्मीचा फोटो असेल तर बरकत राहते
देवी लक्ष्मीची त्या घरावर सदैव कृपा असते
घरातील बिनसलेली कामे मार्गी लागतात
लक्षात ठेवा, लक्ष्मीचा फोटो कधीच दक्षिण दिशेला लावू नका
जवानीतील या तीन चुका अन्… चाणक्यांचा इशारा काय?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा