आकाशात शुक्र,मंगळ, गुरु आणि शनि पुढच्या आठवड्यात या दिवशी एका पंगतीत!
15 जानेवारी 2025
सुर्यास्तानंतर लागलीच दक्षिण-पश्चिम अवकाशात २१ जानेवारीला शुक्र ग्रह चमकताना दिसेल
जानेवारीत आभाळात रात्रभर गुरु ग्रह चमकताना दिसणार असून तो टेलिस्कोपमधून स्पष्ट दिसेल
आकाशात पूर्व दिशेला सायंकाळी जवळ लालबूंद मंगळ चमकताना दिसेल
सायंकाळ होताच दक्षिण पश्चिम आकाशात शुक्र ग्रहाच्या शेजारी कडी असलेला शनि ग्रह दिसेल
सौरमालेतील हे सर्व ग्रह एका सरळ रेषेत तुम्हाला जानेवारी अखेर आकाशात पाहायला मिळतील
ही घटना दुर्मिळ नसली तरी खगोल प्रेमींसाठी महत्वाची घटना आहे
हे विलोभनीय दृश्य पाहाण्यासाठी बायनाकुलर किंवा टेलिस्कोपचा वापर करावा
या आकाशातील परेडचे सौदर्य खगोल अभ्यासकांसाठी एखाद्या पर्वणीप्रमाणे आहे.
Motorola Moto G85 किंमत घसरली, पाहा काय आहे किंमत..