शरीरात व्हिटॅमिन B 12 ची गरज खूप असते. व्हिटॅमिन B 12 च्या कमतरतेमुळे अनेक आजार होऊ शकतात.

16 February 2025

व्हिटॅमिन B 12 जास्त प्रमाणात वाढल्यास रक्ताच्या गाठी तयार होतात. मुलांना आंधळेपणा येऊ शकतो. 

व्हिटॅमिन B 12 जास्त झाल्याचे लक्षणे म्हणजे मळमळ, उलट्या आणि डोकेदुखी सारख्या समस्या उद्भवू लागतात.

चिकन हे व्हिटॅमिन बी12 चे चांगला स्त्रोत आहे. यामुळे शरीरात बी12 आधीच वाढले असेल तर चिकन खाणे बंद करावे.

माशांमध्येही व्हिटॅमिन बी12 मोठ्या प्रमाणात आढळतो. जर B12 आधीच शरीरात असेल तर ते देखील सोडले पाहिजे.

दुधात व्हिटॅमिन बी 12 मुबलक आहे. यामुळे शरीरात B12 अधिक असेल तर दूध, दही आणि डेअरी प्रॉडक्टचे सेवन बंद करावे. 

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, व्हिटॅमिन बी 12 आणि व्हिटॅमिन डी घेण्याची एक विशेष वेळ आहे. दिवसाच्या एकाच वेळी त्याचे सेवन केल्यास शरीराला सर्वाधिक फायदा होतो.

(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)