घराघरात पाणी साठवण्यासाठी पाण्याची टाकी वापरली जाते.

15 February 2025

पाण्याची टाकी नेहमी स्वच्छ करणे गरजेचे असते. परंतु मोठ्या सोसायट्यांमध्ये हे काम खर्चिक असते. 

पाण्याची टाकी नैसर्गिकरित्या स्वच्छ ठेवण्याचा एक फॉर्म्युला आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

लाकडाचा एक तुकडा पाण्याच्या टाकीत टाकल्यावर वर्षानुवर्ष टाकी स्वच्छ केली नाही तर चालणार आहे.

जांभळाचे एक लाकडू पाण्याच्या टाकीत टाकल्यावर पाणी नेहमी स्वच्छ राहणार आहे. 

जांभळाच्या लाकडात फायटो केमिकल असतो. तो पाण्यातील सर्व जीवजंतू क्षणात संपवतो. 

जांभळाचे लाकडू आपले पोट स्वच्छ ठेवण्याचे काम करतो. त्यामुळे अनेक आजारांपासून बचाव होतो. 

जांभळाचे लाकूड टाकलेले पाणी कीड राहू देत नाही. त्यामुळे पाणी स्वच्छ मिळते. 

(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)