बुद्धिमान व्यक्तीचा सर्वात जास्त विश्वास हा स्वतः वर असतो.

08 November 2023

Created By: Mahesh Pawar

बुद्धिमान माणूस कधीच मूर्ख लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. 

मूर्ख लोकांसोबत वाद घालत नाही, वेळ वाया घालवत नाही. 

कोणत्याही परिस्थितीत हा माणूस संयम जावू देत नाही.

फालतू बडबड करत नाही.

नेहमी बोलताना विचार करून बोलतो

नेहमी मधुर भाषेत बोलण्याचा प्रयत्न करतो. पण, कोणी आडवं आलं तर त्याला तसेच उत्तर ही देतो

कधीच स्वतः बद्दल मोठं सांगत नाही. मात्र वेळ आल्यावर तसं करून दाखवतो.

बॉलिवुड अभिनेत्री मौनी रॉयने शेअर केला नवीन लुक

दिवाळीत या टिप्स फॉलो करा आणि प्रदूषणापासून स्वतःला वाचवा