7 DEC 2025
तिळ शरीरास आतून गरम राखते आणि थंडीत ऊर्जा देते
तिळ स्कीनला मॉईश्चर करते आणि ड्रायनेस कमी करते
तिळात कॅल्शियम जास्त असल्याने हाडे मजबूत होतात.
तिळ इम्युनिटी वाढवते आणि मोसमी आजारापासून वाचवते
तिळ पचन चांगले करते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम देते.
तिळ गुड फॅट्सचा चांगला सोर्स आहे. हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेमंद आहे.
तिळ केसांना मजबूत करते आणि केसगळती कमी करते.
तिळातील एंटीऑक्सिडेंट्स तत्वे एजिंग प्रोसेसचा वेग कमी करतात
हिवाळ्यात तिळ खाण्याने शरीरातील ब्लड सर्क्युलेशन वाढवते.