पुदीना- लिंबू ज्युस पिण्याचे  काय आहेत फायदे ?

5 september 2025

Created By: Atul Kamble

 पुदीना आणि लिंबू दोन्ही पोषक तत्वांनी पुरेपुर आहेत. त्यांचे सेवन केल्याने शरीरास खूप फायदे मिळतात

पुदीन्याच्या रसात लिंब मिसळून प्यायल्याने मेटाबॉलिझम वेगाने होते. त्यामुळे वजन वेगाने कमी होते. 

पुदीन्याच्या रसात लिंबू टाकून प्यायल्याने पचन नीट होते. पोटाशी संबंधित बद्धकोष्ठता, गॅस, अपचन दूर रहाते.

लिंबू आणि पुदीना एकत्र सेवनाने रोग प्रतिकारक शक्ती मजबूत होत असते

  पुदीना आणि लिंबू दोन्ही माऊथफ्रेशनर म्हणून काम करतात. त्यामुळे तोंडाची दुर्गंधी कमी होते.

लिंबूत सी विटामन असल्याने त्याने ब्लड प्रेशर नियंत्रित रहाण्यात मदत होते.

सी- विटामिनमुळे सांधेदुखीत देखील मोठा लाभ मिळतो.

 विटामिन सीमुळे दात आणि हिरड्यांचे आरोग्य चांगले रहाते.

( डिस्क्लेमर - हा लेख केवळ सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या )