मोड आलेले मेथीचे दाणे खाल्ल्याने काय लाभ होतो ?

17 september 2025 

Created By: Atul Kamble

पीरियड्स - महिलांचे पीरियड्सचे दुखणे,मोनोपॉज,अनियमिततामध्ये खूप लाभ मिळतो

वेट लॉस - मोड आलेले मेथी दाणे खाल्ल्याने खूपवेळ भूक नियंत्रित करता येते

 इम्युनिटी वाढते - मोड आलेल्या मेथीत आयर्न,मॅग्नेशियम,विटामिन सी आणि प्रोटीन असते, त्याने इम्युनिटी वाढते

हेअर फॉल - मेथीतील प्रोटीन आणि लेसिथीन केसांची गळती रोकते

 सुरकुत्या - मेथीतील  एंटीऑक्सीडेंट्स तत्वं चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करते

शुगर कंट्रोल - मेथीतील गॅलेक्टोमॅनन आणि अमिनो एसिड ब्लड शुगरची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते

( डिस्क्लेमर - ही माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या )