रात्री झोपताना पायांच्या तळव्यांना देशी तुपाने मसाज केल्याने काय लाभ होतो 

1 february 2025

Created By:  atul kamble

देशी तुपात विटामिन्स ए,डी याचे प्रमाण जास्त असते. तुपात प्रोटीन व अन्य मायक्रो न्युट्रीएंट्स असतात

 

 पायांच्या तळव्यांना झोपण्यापूर्वी जर तुपाने रोज मालीश केली तर शरीर आणि त्वचेला अनेक फायदे होतात

 

रोज तुपाने तळव्यांची मालीश केली तर चांगली झोप येऊन सकाळी तूम्ही ताजेतवाने असाल 

 

तुपाने पायाच्या तळवे चोळल्याने ब्लड सर्क्युलेशन देखील वाढते. शरीराला त्याचा फायदा होतो

 

तळव्यांना तुपाची मालीश केल्याने स्नायूंचे दुखणे, दिवसभरातील थकवा दूर होतो

 

 फिजिकट हेल्थ सह मेंटल हेल्थसाठी देखील पायाच्या तळव्यांना केलेल्या मसाजाचा लाभ होतो

 

 तूपाने पायाचे तळवे चोळल्याने त्वचा नरम पडते, टाचांना भेगा देखील पडत नाहीत.