अंतराळात काय खातात अंतराळवीर?
29 August 2024
Created By : Manasi Mande
अंतराळात आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन आहे
या स्पेस स्टेशनवर अंतराळवीर राहतात
स्पेस स्टेशनवर अंतराळवीर संशोधन करतात
इथे अंतराळवीरांना हेल्दी आणि चविष्ट अन्न मिळतं
त्यांच्याकडे फ्रिजमध्ये भाज्या आणि फळं असतात
मांसाहारी पदार्थही त्यांच्याकडे असतात
इंटरमिडियेट मॉइश्चर अन्नात पाणी असते, त्याचा उपयोग होतो
फळं, सुकामेवा आणि चॉकलेटही खाण्यासाठी असतात
थर्मोस्टॅबिलाइज्ड पदार्थांना गरम आणि सील करून तयार करतात
महाराष्ट्रातील लोक किती वर्ष जगतात?; अहवालात काय म्हटलंय?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा