स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्नात दिसलेल्या प्रत्येक गोष्टीचा काही ना काही संकेत असतो. त्यापैकीच एक म्हणजे स्वप्नात तुळस दिसणं. बऱ्याच लोकांना स्वप्नात वाळलेली तुळस दिसते.
सुकलेली तुळस दिसण्याचा अर्थ काय असा प्रश्न अनेकांना पडतो, स्वप्न शास्त्रानुसार त्याचा अर्थ काय ते जाणून घेऊया.
स्वपात वाळलेली तुळस दिसणं खूप अशुभ मानलं जातं. त्याचा अर्थ म्हणजे घरावर काही संकट येऊ शकतं.
धनाची देवी लक्ष्मी नाराज आहे आणि ती घरात नांदत नाहीये, असाही त्याचा अर्थ होतो.
स्वप्नात वाळलेली तुळस दिसण्याचा अर्थ असा की तुम्हाला एखादी अशुभ बातमी मिळू शकते.
येणाऱ्या काळात घरावर एखादं आर्थिक संकट येऊ शकतं असाही त्याचा अर्थ होतो.
स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्नात जर वाळलेली तुळस दिसली तर त्याचा अर्थ असाही होतो की घरात वाद-विवाद होऊ शकतात.