स्वयंपाकघरात भांडी उलटी ठेवली तर काय होतं ?
15 February 2025
Created By : Manasi Mande
घरात भांडी उलटी करून ठेवून नयेत असं मोठी मंडळी नेहमी सांगतात. भांडी उलट ठेवणं अशुभ का मानलं जातं ?
घरातील वडीलधारी मंडळी, मोठ्या व्यक्ती आपल्याला नेहमी चांगल वाईट काय, शुभ-अशुभ गोष्टींबद्दल सांगतात. त्याकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं.
किचनमध्ये कधी उलटी भांडी ठेवली तर सांगितलं जातं की कधीच तसं करू नये.
मोठ्यांनी सांगितलेलं हे तुम्ही ऐकलंत तर भविष्यातील अप्रिय किंवा अशुभ घटनांपासून वाचू शकता.
वास्तुशास्त्रानुसार पोळ्या केल्यानंतर तवा कधीच तसाच ठेऊ नये , तो स्वच्छ करावा. नाहीतर प्रकृतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो.
रात्री तवा आणि कढई हे इतर भांड्यासोबत सिंकमध्ये ठेवू नये. त्यामुळे राहू दोष उत्पन्न होऊ शकतो.
स्वयंपाक झाल्यावर कढई किंवा तवा गॅसवर न ठेवता ते गॅसच्या उजव्या दिशेला ठेवावे.
संध्याकाळी पैशांची घेवाण-देवाण करू नये, अन्यथा…
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा