शरिरात व्हिटॅमिन B 12 ची कमतरता असेल तर आरोग्याचा अनेक समस्या निर्माण होतात.

14 February 2025

व्हिटॅमिन B 12 च्या कमतरतेमुळे अशक्तपणा, थकवा, एनीमिया, विस्मृती यासारख्या समस्या निर्माण होतात. 

व्हिटॅमिन B 12 ची कमतरता दूर करण्यासाठी सकाळी एक फळ खाणे फायदेशीर आहे. 

सकाळी संत्राचे सेवन करणे चांगले आहे. संत्रामुळे B12 कमतरता दूर होते. प्रतिकारक्षमता वाढते आणि पाचनतंत्र चांगले होते. 

केळीत पोषक तत्व मुबलक प्रमाणात असतात. व्हिटॅमिन B 12 ची कमतरता दूर करण्यासाठी केळी चांगले माध्यम आहे. सकाळी रिकाम्या पोटी केळी खाल्यामुळे तुम्हाला लगेच एनर्जी मिळेल. 

व्हिटॅमिन B 12 साठी फायबर आणि एंटीऑक्सीडेंट असणारे सफरचंद खाणे फायदेशीर आहे. रोज एक सफरचंद खाल्यानंतर तुमचे आरोग्य चांगले राहील. 

रोज डाळिंब खाणे किंवा एक ग्लास डाळिंबचा ज्यूस घेतल्यावर व्हिटॅमिन B 12 ची कमतरता राहणार नाही. 

पपई खाल्यानंतर तुमच्यात व्हिटॅमिन B 12 ची कमतरता राहणार नाही. त्यामुळे रोज प्लेट पपई खाणे आरोग्यसाठी चांगले आहे.