03 August 2025
Created By: Atul Kamble
भारतीयांसाठी चहा केवळ मॉर्निंग ड्रींक नसून त्याच्याशिवाय सकाळ साजरी होत नाही
ब्रशकेल्यानंतर जर लगेच तुम्ही चहा पित असाल तर आरोग्यासाठी ते योग्य आहे का ?
जर तुम्ही ब्रश केल्यानंतर लागलीच चहा पित असाल तर दातांना डाग लागण्याचा धोका वाढतो
चहात हलके एसिड असते,जर तुम्ही ब्रश केल्यानंतर लागलीच चहा पित असाल इनमेलला नुकसान होते
जर तुम्ही ब्रश केल्यानंतर लागलीच चहा पित असाल तर त्याने तोंडाची चव बिघडू शकते.
जर ब्रश केल्यानंतर लगेच चहा प्याल तर दात कमजोर होऊ शकतात, कारण फ्लोराईडचा थर चहाने लागलीच जातो
ही माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे, अधिक माहितीसाठी नेहमीच तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा