सकाळी उपाशीपोटी लसुण खाल्ला तर काय होते ?

04 July 2025

Created By: Atul Kamble

लसणाचा उपयोग जेवणात फोडणीसाठी केली जाते.याचा सुंगध आणि चव मसालेदार असते.

 सकाळी जर उपाशीपोटी लसूण खाल्ला तर आरोग्यास काय लाभ होतो हे माहीती आहे काय?

जर रोज लसूण उपाशीपोटी खाल्ला तर पोटाचा आणि आतड्याचा कॅन्सर होण्याचा धोका कमी असतो

 कच्च्या लसूणातील तत्व शुगर लेव्हल कमी करण्यास मदत करतात.

लसूण सेवनाने ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यात मदत होते

ज्यांना डायबिटीज, कॉलेस्ट्रॉल वा बीपीची समस्या असेल तर लसूण खाणे उत्तम

 रोज सकाळी रिकाम्या पोटी लसणाच्या १ वा २ कळ्या चांगल्या चावून खाव्यात

 (डिस्क्लेमर : ही माहीती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या )