27  जानेवारी 2025

कंडोम कशापासून बनतो?

नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेनुसार, भारतात 10 टक्क्यांहून कमी पुरुष कंडोम वापरतात. 

कंडोम हा बराच स्ट्रेच होतो. त्याची लवचिकता पाहता कोणत्या पदार्थापासून बनवला असेल असा प्रश्न पडतो.

कंडोम लेटेक्सपासून बनवले जातात. हा नैसर्गिक रबर आहे. वनस्पतीतून काढलं जाते आणि त्यावर प्रक्रिया केली जाते. 

वनस्पतीपासून मिळणारे नैसर्गिक रबर पाण्यात आणि झिंक ऑक्साईडमध्ये मिसळून त्यावर प्रक्रिया केली जाते.

एक लिटर लेटेक्सपासून सुमारे 700 कंडोम तयार करता येतात. पण यासाठी अनेक प्रक्रियेतून जावं लागतं.

कंडोमबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 13 फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय कंडोम दिवस साजरा केला जातो. 

कंडोमचा मदतीने असुरक्षित लैंगिक संबंधादरम्यान होणारे आजार रोखणे हा आहे.