20 september 2025
Created By: Atul Kamble
प्रत्येक दिवशी चष्मा योग्य प्रकारे स्वच्छ करणे गरजेचे आहे. म्हणजे तो बराच काळ नवा वाटेल किंवा लेन्सवर ओरखडे पडणार नाहीत.
आधी हातांना स्वच्छ धुवा, नंतर लोशन-फ्री साबण वा डिशवॉशिंग लिक्वीडचा वापर करा,त्यानंतर स्वच्छ लिंट-फ्री फ्रि टॉवेलने हात पूसा
हलक्या वाहत्या पाण्यात चष्मा धुवा, त्यामुळे धुल आणि घाण निघून जाईल.गरम पाण्याने चष्मा धूवू नका त्याने लेन्सची कोटींग खराब होऊ शकते
प्रत्येक लेन्सवर एक छोटा ड्रॉप टाका, बोटाने हलक्या हाताने ते चोळा,नेहमी लोशन-फ्री लिक्वीडचा वापर करा
दोन्ही लेन्सला हळू-हळू स्वच्छ करा, नोज पॅड्स आणि टॅपल्सना चांगले रगडा,त्यानंतर लेन्स आणि फ्रेमच्या सांध्यावर घाण हटावा
सर्व लेन्स आणि फ्रेमला पाण्याने धुवा, त्यानंतर जर साबण्याचा थर असेल तर डाग पडेल.त्यामुळे नीट पाण्याने धुवा
चष्म्याला हलका झटका द्या,त्याने पाणी निघून जाईल.नंतर लेन्स स्वच्छ झाली का नाही ते नीट लक्ष देऊन पाहा
स्वच्छ आणि लिंट-फ्री टॉवेलचा वापर करा,फॅब्रिक सॉफ्टनर कपडा नको,यासाठी मायक्रोफायबर कपडा चांगला