28 फेब्रुवारी 2025

रशियात भारताचे 100 रुपयांची काय किंमत? जाणून घ्या एका क्लिकवर

भारत आणि रशिया यांच्यात चांगले संबंध आहेत. दोन्ही देशात देवाणघेवाण मोठ्या प्रमाणात होते. 

रशियाच्या चलनाला रशियन रुबल असं संबोधलं जातं. भारतीय चलनासाठी आएनआर कोड वापरला जातो. तसेच रशियन चलनासाठी RUB कोड वापरतात. 

भारताचा एक रुपया रशियात जाऊन 1.05 रशियन रुबल होतो. चला जाणून घेऊयात भारताचे 100 रुपयांची तिथे कायम किंमत असेल. 

भारताचे 100 रुपये रशियात गेल्यावर 105.04 रशियन रुबल होतात. दोन्ही देशाच्या चलनात हे अंतर आहे. 

दोन्ही देशांच्या चलनावरून एक गोष्ट स्पष्ट होते की चलनात फार काही अंतर नाही. 

रुबल ही रशियन फेडरेशनचं चलन असून सेंट्रल बँक ऑफ रशिया कंट्रोल करते. येथूनच नाणी आणि नोटा वितरीत होतात. 

भारतात जेवणात सर्रास तेल आणि मसाल्याचं वापर केला जातो. रिपोर्टनुसार, एक भारतीय वर्षाला जवळपास 18 किलो कुकिंग ऑईल खातो.