अविवाहित मुलांना बॅचलर म्हणतात, मग मुलींना काय म्हणतात?
10 September 2024
Created By : Manasi Mande
'अविवाहित' हा शब्द तुम्ही बऱ्याचदा ऐकला असाल
ज्याचं लग्न झालं नाही त्याला 'अविवाहित' म्हणतात
अगदी एखादी पार्टी असेल तर तिला 'बॅचलर पार्टी' म्हणतात
अविवाहित मुलांच्या पार्टीला बॅचलर पार्टी का म्हणतात?
अविवाहितांना इंग्रजीत 'बॅचलर' म्हणतात
मग अविवाहित मुलींना इंग्रजीत काय म्हणतात?
मुलींसाठीही बॅचलर हा शब्दच आहे असा गैरसमज आहे
अविवाहित मुलींना इंग्रजीत Spinster म्हणतात
OYO हॉटेलमध्येच कपल का जातात ?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा