तुमचा आवडता रंग सांगतो
तुमचे अनेक रहस्य, बघा तुमच्या स्वभावाचं गुपित काय?
26
November 2023
Created By: Harshada Shinkar
तुमच्या आवडीचा रंग सांगतो तुमचा स्वभाव नेमका कसा आहे?
गुलाबी रंग - हा रंग तुमचा स्वभाव शांत आणि भावूक असल्याचे दर्शवितो
हिरवा रंग- ज्या लोकांना हा रंग आवडतो ते त्यांच्या मूल्यांचे पालन करूनच पुढे जातात.
निळा रंग आवडणारे लोकं खूप स्वाभिमानी असतात. त्यामुळे ते कुणापुढं झुकत नाही
काळा रंग - असे म्हटले जाते काळा रंग आवडणाऱ्या लोकांचा स्वभाव हा रागीट असतो
पांढरा रंग आवडणारे लोकं हे शांतीप्रीय असतात, त्यांना शांतता, एकांत खूप आवडत असते
लाल रंग प्रेमाचं प्रतिक मानलं जात, हा रंग आवडणारे लोकं प्रेमाला अधिक महत्त्व देतात
पिवळा रंग आवडणाऱ्या व्यक्तींचा स्वभाव हा मजेशीर असतो, ते थट्टा, मस्करी करतात