जर जगातील सर्व साप मेले तर काय होईल?
30 July 2025
Created By: मयुरी सर्जेराव
जगात सापांच्या 3000 हून अधिक प्रजाती आहेत. यापैकी सुमारे 600 प्रजाती विषारी आहेत
परंतु सापाच्या 200 प्रजाती मानवांसाठी धोकादायक आहेत
पण तुम्ही कधी विचार केला आहे का की जर सर्व साप मेले तर काय होईल?
साप, घुबड आणि काही सस्तन प्राणी असे अनेक प्राणी सापांच्या शिकारीवर अवलंबून असतात.
सापाच्या विषाचा वापर करून अनेक औषधे बनवली जातात. वैद्यकीय शास्त्रातील संशोधन, उपचारांच्या विकासात अडथळा आणू शकते
काही साप उंदरांची शिकार करतात. साप नसतील तर उंदरांमुळे आजार आणखी पसरतील.
WHOच्या मते, दरवर्षी 81,000 ते 1, 38,000 लोक सर्पदंशाने मरतात. जर साप नसतील तर हे मृत्यू कमी होतील
एकंदरीत, सापांच्या अनुपस्थितीचे नकारात्मक परिणाम खूपच गंभीर आहेत
दाराच्या मागे कपडे अडकवल्याने घरात काय अडचणी येतात?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा