Created By: अतुल कांबळे

11 April 2025

Created By: अतुल कांबळे

कोणत्या देशात शिक्षण आहे सर्वात स्वस्त, मुलं होतात कमी पैशात स्कॉलर

27 April 2025

Created By: अतुल कांबळे

कोणत्या देशात शिक्षण आहे सर्वात स्वस्त, मुलं होतात कमी पैशात स्कॉलर

एकीकडे भारतासारख्या विकसनशील देशात शिक्षण महाग होत असताना काही पुढारलेल्या स्वस्त आहे

 चला तर पाहूयात कोणत्या देशात शिक्षण स्वस्तात आहे 

जर्मनीच्या पब्लिक युनिव्हर्सिटीत ट्युशन फि घेतली जात नाही, येथे शिक्षण स्वस्त आहे

 नॉर्वेच्या युनिव्हर्सिटीत विद्यार्थ्यांकडून मोफत शिक्षण दिले जाते

ऑस्ट्रीया दर सेमिस्टरला सुमारे ६२० युरो म्हणजे ६० हजार ट्युशन फि घेतली जाते

फिनलँडमध्ये स्टुडन्ट्सला फ्रि एज्युकेशन आहे,बॅचलर्स - मास्टर्ससाठी फी घेत नाहीत

फ्रान्सच्या गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीत शिक्षणासाठी कोणतीही फी घेतली जात नाही

जम्मू-काश्मिरचे CM उमर अब्दुल्ला किती शिकले आहेत?