GK: सगळ्यात जास्त कोळसा कोणत्या देशाकडे?
GK: सगळ्यात जास्त कोळसा कोणत्या देशाकडे?
1st April 2026
Created By: Aarti Borade
जगातील सर्वात मोठा कोळसा उत्पादक देश म्हणजे चीन आहे
चीन दरवर्षी सुमारे ४.८ अब्ज टन कोळसा उत्पादन करतो
भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे
भारत २०३० पर्यंत १.५ अब्ज टन कोळसा उत्पादन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे
इंडोनेशिया जगात तिसऱ्या क्रमांकावर कोळसा उत्पादक आहे
चीनमध्ये इनर मंगोलिया आणि जिनझियांग प्रांतात कोळशाचे सर्वात मोठे साठे आहेत
मुरमुरे खाण्याचे काय आहेत फायदे?
मुरमुरे खाण्याचे काय आहेत फायदे?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा