भारतात विविध प्रकारचे फळे मुबलक प्रमाणात मिळतात. 50 पेक्षा जास्त फळे भारतात मिळतात.
17 जानेवारी 2025
भारत जगातील सर्वाधिक फळे उत्पादन करणारा देश आहे. हंगामानुसार फळे देशात पिकतात.
एक फळ आहे ज्याला साली अन् बिया नसतात, ते कोणते? हे तुम्हाला माहीत आहे का?
साल अन् बिया नसलेले फळ तुती आहे. इंग्रजीत त्याला Mulberry म्हणतात.
तुतीमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, लोह, फायबर, प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, झिंक, व्हिटॅमिन ए, बी6, सी, ई, के, सोडियम, तांबे भरपूर प्रमाणात असतात.
तुतीचे तीन प्रकार आहेत. पांढरे तुती, लाल तुती आणि काळा तुती. लाल तुतीला अमेरिकन तुती म्हणूनही ओळखले जाते.
पांढऱ्या तुतीचे शास्त्रीय नाव मोरस अल्बा आहे. लाल तुतीला मोरस रुब्रा म्हणतात. काळ्या तुतीचे वैज्ञानिक नाव मोरस निग्रा आहे.
तुतीचे अर्क इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता सुधारते. ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करते.
हे ही वाचा... अंबानी कुटुंबातील मुलांमध्ये सर्वात महाग कार कोणाकडे?