जगभरात लाखो लोक रोज विमान प्रवास करतात

विमान प्रवास वेळेची बचत करणार असतो

विमानाचे तिकीट बुक करताना सर्वांना पसंतीची सीट हवी असते

बहुतांशी लोकांना विण्डो सीट हवी असते

सीट बुक करताना खूपच कमी लोक सुरक्षित सीटचा विचार करतात 

 विमानाची कोणती सीट सुरक्षित असते माहीतीय?

पाठची सीट बुक करायला खूपच कमी तयार असतात

वास्तविक पाठची सीट सर्वात सुरक्षित मानली जाते

 या संदर्भात इंटरनॅशनल स्टडीचा रिपोर्टही आला होता