कोणत्या राज्यात सर्वाधिक हळदीचे उत्पन्न घेतले जाते?
कोणत्या राज्यात सर्वाधिक हळदीचे उत्पन्न घेतले जाते?
27thJuly 2026
Created By: Aarti Borade
हळद भारतीय स्वयंपाकघरातील महत्त्वाचा मसाला आहे.
देशात सर्वाधिक हळदीचे उत्पादन तेलंगणा राज्य करते.
निझामाबाद, जगतियाल आणि वारंगल जिल्ह्यांत मुख्यतः हळद पिकवली जाते.
तेलंगणाची हवामान हळदीच्या शेतीसाठी सर्वात अनुकूल आहे.
हळदीला उष्ण हवामान, चांगला पाऊस आणि चांगली निचरा होणारी माती लागते.
भारत जगातील सर्वात मोठा हळद उत्पादक देश आहे.
मुरमुरे खाण्याचे काय आहेत फायदे?
मुरमुरे खाण्याचे काय आहेत फायदे?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा