निद्रानाश म्हणजे काय? इन्सोमॅनिया किंवा निद्रानाश हा एक निद्रा दोष आहे.  व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे गाढ झोप येत नाही. 

18 March 2025

व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे झोपेची समस्या निर्माण होते. त्यामुळे या व्हिटॅमिनचे संतुलन महत्वाचे आहे. 

व्हिटॅमिन डीची कमतरता मुले आणि वृद्धांमध्ये कोणालाही होऊ शकते. झोप न लागणे आणि रात्री जागणे या सर्व समस्या असू शकतात.

मेंदू निरोगी ठेवण्यासाठी व्हिटॅमिन डी खूप आवश्यक आहे. मेंदूच्या विशिष्ट भागांसाठी व्हिटॅमिन डी रिसेप्टर्ससाठी कार्य करते.

शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता दूर करण्यासाठी सूर्यप्रकाशात महत्वाचा आहे. सकाळी  सूर्यप्रकाश घेतल्यास तुमचे झोपेचे चक्र चांगले होते.

व्हिटॅमिनसाठी आहारात दूध, अंडी आणि मशरूम सारखे व्हिटॅमिन डी असणारे पदार्थांचा समावेश करा. 

व्हिटॅमिन बी 12 झोपेचे चक्र नियंत्रणात ठेवण्यासाठी महत्वाचे असते. व्हिटॅमिन बी 12 मेलाटोनिनचे निर्माण करते.  मेलाटोनिन झोपवर नियंत्रण करण्याचे काम करते. 

व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता शरीरात झाल्यास अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात. अशक्तपणा अन् थकवासुद्धा जाणवतो.