हॉट एयर बलूनचा शोध कोणी लावला?
14th September 2025
Created By: Aarti Borade
हा बलून जगभरातील देशांमध्ये वापरला जात आहे.
याचा उपयोग उंचावरून निसर्गाचे मनोरम दृश्य पाहण्यासाठी केला जातो
फ्रान्सने जगाला पहिला मानवाला घेऊन उडणारा हॉट एयर बलून दिला
पहिल्या हॉट एयर बलूनची निर्मिती फ्रान्समध्ये झाली
हॉट एयर बलून साहसी प्रवासासाठी एक लोकप्रिय माध्यम आहे
यामुळे पर्यटकांना आकाशातून निसर्गसौंदर्याचा आनंद घेता येतो
काजोलच्या मांडीवर दिसणारी ही मुलगी आज आहे मोठी अभिनेत्री
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा