भारतात व्हाईट पासपोर्ट कोणाला मिळतो? जाणून सर्वकाही

25 ऑगस्ट 2025

Created By:  राकेश ठाकुर

विदेशात जाण्यासाठी प्रत्येक भारतीयाला पासपोर्ट अनिवार्य आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? भारतात किती प्रकारचे पासपोर्ट दिले जातात.

भारतात निळा, पांढरा, केशरी आणि मरून रंगाचा पासपोर्ट दिला जातो. मरून पासपोर्ट हा डिप्लोमेटिक पासपोर्ट असतो. 

निळा पासपोर्ट सामान्य नागरिकांसाठी असतो. ज्यांनी दहावीनंतर पुढे शिक्षण घेतलं नसतं. त्यांच्यासाठी केशरी पासपोर्ट असतो. 

पांढरा पासपोर्ट भारताच्या उच्च सरकारी अधिकाऱ्याकडून जारी केला जातो. हा आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांना दिला जातो.

व्हाइट पासपोर्ट मिळवण्यासाठी अर्ज प्रक्रिया सामान्य पासपोर्टपेक्षा वेगळी असते. व्हाइट पासपोर्ट धारकांना विशेष अधिकार असतात. 

आयएएस आणि आयपीएल अधिकाऱ्यांसहित भारतीय सरकारी अधिकाऱ्यांना व्हाइट पासपोर्ट मिळू शकतो.

मरून पासपोर्ट भारतीय विदेश सेवा अधिकारी, विदेश मंत्रालय उच्च अधिकारी त्यांच्या कुटुंबाला मिळतो. 

घरातील झुरळांचा सुळसुळाट संपण्याचे सहा प्रभावी मार्ग, जाणून घ्या